नगरपरिषद समोर फुटपाथ वरील तो धोकादायक खड्डा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बुजवला.
सावंतवाडी प्रतिनिधी: गेले कित्येक दिवस नगरपरिषद समोर फुटपाथ ज्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस थांबतात त्या ठिकाणी एक खूप मोठा खड्डा होता. त्या फुटपाथ वरून सकाळच्या सत्रामध्ये...
