स्टोरी

अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उद्या २९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बहुजन समाजाचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे . या शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन अध्यक्ष अभिषेक सावंत, मनोज घाटकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

योग्य मार्गदर्शनाने योग्य मार्गक्रमण होते…! सौ. निलांबरी पालव

news

‘कोचिन शिपयार्ड’मध्ये बांधण्यात आलेल्या ३ युद्धनौकांचे जलावतरण….!

news

कलंबिस्त गणशेळवाडी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

Leave a Comment