महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी व सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ यांच्या वतीने गोपाळ गवस यांचा विशेष सन्मान.
सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी व सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ यांच्या वतीने आज १ सप्टेंबर २०२४ रोजी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कळसुलकर...
