कृतज्ञता सप्ताहा’ निमित्त क्रेडाई सावंतवाड़ीतर्फे बांधकाम कामगारांसाठी नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी.
सावंतवाडी प्रतिनिधी: क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘कृतज्ञता सप्ताहा’च्या निमित्ताने क्रेडाई सावंतवाडी तर्फे नॅब आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या सहकार्याने मंगळवार, दिनांक ६मे २०२५...
