वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध..! उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महेश इंगळेंच्या हस्ते सन्मान. अक्कलकोट: आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे,...
