स्टोरी

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मालवण तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न…!

Spread the love

मालवण: मालवण तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण समारंभ आज मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सभागृहात आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आ. वैभव नाईक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षा जान्हवी पाटील, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्राचार्य कैलास राबते,विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, उद्योजक दीपक परब, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य महेश सरनाईक,मालवण पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे, वेशभूषा नेपथ्यकार तारक कांबळी, भाऊ सामंत, चंद्रकांत सामंत, नितीन वाळके आदी मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते.


Spread the love

Related posts

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात नुतन वर्षाचे उत्साहाने स्वागत…! भक्तीमय धार्मिक कार्यक्रमांनी वर्ष अखेर गजबजले.             

news

पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांची आंगणेवाडी भराडी देवी मंदिरास भेट! मसुरे गावच्या नावा साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना डॉ दीपक परब यांनी दिले निवेदन..

news

‘भारत’ नाव करण्याचा प्रस्ताव आला, तर विचार करू ! संयुक्त राष्ट्रे

news

Leave a Comment