कोमसापची २० सप्टेंबरला सिंधुदुर्ग, कुडाळ येथे होणार वार्षिक सर्वसाधारण सभा.
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद प्रांत विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे कित्येक वर्षानंतर प्रथमच होत आहे. या सभेला संस्थापक अध्यक्ष पद्मश्री...
