लोकसभेत ‘पॅलेस्टाईन’च्या विजयाच्या घोषणा देणार्या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा..! ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ठराव
२७ जून वार्ता: ‘एम्.आय.एम्.’चे भाग्यनगरचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत ‘लोकसभा सदस्यत्वा’ची शपथ घेतांना ‘जय भीम, जय मीम’, ‘अल्लाहू अकबर’ या घोषणासमवेत ‘जय फिलीस्तिन (पॅलेस्टाईन)...
