स्टोरी

सन्माननीय श्री.सुरेश बिर्जे यांना जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टला समाजभूषण गौरव पुरस्कार प्रदान

Spread the love

तिरोडा वार्ताहर (दिनेश मयेकर): समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे २०२४ गुरूपौर्णिमा निमित्ताने पार पडले. सन्माननीय श्री सुरेश बिर्जे साहेब यांना जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी यां संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या मानवतावादी कार्याचा सन्मानार्थ महाराष्ट्रसमाज भूषण गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .सदर पुरस्कार चित्रपट अभिनेते सन्माननीय श्री. अनिल गवस साहेब व सन्माननीय श्री. झाकिर खान साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी पुरस्कार स्वीकारताना संस्था अध्यक्ष सन्माननीय श्री. सुरेश बिर्जे साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय श्री. राजु बिर्जे साहेब, सन्माननीय श्री. विष्णू खोबरेकर साहेब, सन्माननीय श्री. सुहास कुडाळकर साहेब, सन्माननीय श्री. मोहन आरावंदेकर साहेब, सन्माननीय श्रीमती. नेत्रा साळगावकर मॅडम व सन्माननीय श्री.संतोष सांगळे साहेब उपस्थित होते.


Spread the love

Related posts

अप्पर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे आरोग्य सेवक पदोन्नती प्रक्रिया न झाल्याने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ  जिल्हापरिषद प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार..!

news

एकमुखी दत्तमंदिर सावंतवाडी येथे कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन.

news

पखवाज वादक मंगेश शरद बागवे यांचे निधन..! प्रसिद्ध भजनी बुवा मनीष बागवे यांना बंधू शोक.

news

Leave a Comment