‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या’ माध्यमातुन मोफत व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: रविवार दि.२१ मे रोजी स्नेहवर्धक मंडळ या ठीकाणी देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन श्री.संतोष मयेकर यांच्या संकल्पनेतून देवगड तालुक्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ज्वेलरी...
