माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे दोषमुक्त.
सिंधुदुर्ग: १७ जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कोकण दौऱ्यादरम्यान महाडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री...
