गोपुरी आश्रमात साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीच्या आरंभा निमित्ताने २४ डिसेंबर रोजी होणार ‘आता उठवू सारे रान’ या गीताचा जागर…!
कणकवली: २४ डिसेंबर पासून साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचा आरंभ होत आहे. या जयंती वर्षाच्या आरंभा निमित्ताने गोपुरी आश्रमात २४ डिसेंबर,२०२३ रोजी सकाळी...
