सीमा शुल्क विभागाने पकडलेल्या जहाजावरील साडेतीन सहस्र शेळ्या-मेढ्यांपैकी ३०० शेळ्यांचा मृत्यू!
रत्नागिरी: बाणकोट येथे सीमा शुल्क विभागाने पकडलेल्या जहाजावरील अनुमाने साडेतीन सहस्र शेळ्या-मेंढ्यांपैकी ३०० शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. उपासमारी आणि घटसर्प हा आजार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात...
