स्टोरी

काश्मीरमध्ये ५ सैनिक वीरगतीला प्राप्त!

Spread the love

जम्मू-काश्मीर: येथे ५ मेच्या सकाळी सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झालेे. चकमकीच्या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बाँब फेकले. त्यात २ सैनिकांचा जागेवरच मृत्यू झाला, तर अन्य ४ घायाळ सैनिकांना रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर त्यांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला.


Spread the love

Related posts

S.R.Y Film Production ची संभ्रम या वेब सीरिजचा पहिला टिझर प्रदर्शित!

news

हडपिड स्वामी समर्थ मठात १७ ऑगस्टला स्वामी नामजप सोहळा!

news

केंद्राने घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळू शकत नाही! मराठा आरक्षण उपसमीतीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण

news

Leave a Comment