महिला मेळाव्यात माजगाव शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘बेटी बचाव’ समुह नृत्य ठरले लक्षवेधी.
ओटवणे प्रतिनिधी: माजगाव ग्रामसंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात माजगाव शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘बेटी बचाव’ समुह नृत्य लक्षवेधी ठरले. शाळेच्या या...
