अमिता अमित भांबल यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.
मसुरे प्रतिनिधी: जि. प. प्राथमिक शाळा, घुमडे, तालुका मालवण च्या उपक्रमशील आदर्श शिक्षिका सौ. अमिता अमित भांबल यांना शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती...
