स्टोरी

सौ लक्ष्मी शशिकांत राणे यांचे वृद्धापकाळाने निधन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: येथील गरड मधील सौ लक्ष्मी शशिकांत राणे वय ७४ वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होत्या. त्या मनमिळावू शांत स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या त्या सासू होत. तर मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या महिला तालुकाध्यक्ष वटसावित्री मंडळाच्या पदाधिकारी सौ संजना परब यांच्या त्या मातोश्री होत.


Spread the love

Related posts

परराज्‍यात गेलेल्‍या प्रकल्‍पांच्‍या श्‍वेतपत्रिकेविषयी उत्तर द्यावे ! – माधव भांडारी, भाजप प्रदेश उपाध्‍यक्ष

news

आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करा! : देवदत्त पुजारे     

news

५५० हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत ओझर (जिल्हा पुणे) द्वितीय परिषदेला उत्साहात प्रारंभ !

news

Leave a Comment