आंतरराष्ट्रीय शूटिंगबॉल पंच अशोक दाभोलकर मेस्त्री दापोली येथे सन्मानित! दापोली शूटिंगबॉल क्लब रत्नागिरी कडून सन्मान.
मसूरे प्रतिनिधी: ज्ञानप्रसाद मंगल कार्यालय, ब्राह्मण आळी, जालगाव, दापोली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात दाभोली, वेंगुर्ला सिंधुदुर्गचे रहिवासी व भूतपूर्व फेडरेशन शूटिंगबॉल पंच व क्रीडा संस्कृती...
