करौली बाबा यांच्या आश्रमातच मिळतात सर्व सुविधा! एटीएम मशीनपासून ते कँटिन, आईसक्रीम पार्लर, हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग करण्याचे काऊंटरही आश्रमात उपलब्ध.
संतोष सिंह भदौरिया उर्फ करौली बाबा सध्या खूपच चर्चेत आहेत. या बाबांचा आश्रम फाइव्ह स्टार हॉटेलसारखाच आहे. या आश्रमात सर्व काही मिळतंय. एटीएम मशीनपासून ते...
