कारागृहाचे तटभिंतीचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याबाबत कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांचे आवाहन.
सावंतवाडी प्रतिनिधी: कारागृहाचे तटभिंतीचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांनी केले आहे. तसेच नागरिकांना याबाबत श्री सूचना...
