स्टोरी

मसूरे दत्तमंदिर येथे ४ पासून हरिनाम सप्ताह!

Spread the love

मसूरे प्रतिनिधीमसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्तमंदिर येथे ०४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी अखेर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. ०४ फेब्रुवारी सकाळी १०.०० वा.अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात व दत्त गुरुंची आरती, ०५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी अखेरपर्यंत दुपारी १२.०० वा.दत्त गुरुंची आरती, रात्रौ ८.०० वा. पंचक्रोशीतील भजन मंडळाचे वारकरी दिंडी नृत्य, रात्रौ १२.०० वा. महाआरती, ०८ फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता दत्त गुरुंची आरती, रात्रौ ८.०० वा.पंचक्रोशीतील भजन मंडळाचे वारकरी दिंडी नृत्य, रात्रौ १२.०० वा. महाआरती व पालखी प्रदक्षिणा, १० फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ, ११ फेब्रुवारी २०२५ सकाळी १०.०० वा. अखंड हरिनाम सप्ताह सांगता व महाआरती,दुपारी २.०० ते ४.०० वा. महाप्रसाद. उपस्थितीचे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थान, मसुरे देऊळवाडा स्थानिक व मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

चौथरा बांधकाम करताना गटार न काढल्यामुळे घराला धोका!

news

आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू….

news

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आजही निर्णय नाही.

news

Leave a Comment