बसस्थानकांच्या जागा जरी भाड्याने दिल्या, तरीही एस्.टी. महामंडळ तोट्यातच रहाणार ! तोट्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारच्या साहाय्याची आवश्यकता!
२८ मार्च (वार्ता.) – आर्थिक तोट्यातून बाहेर येण्यासाठी बसस्थानकांच्या जागा ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बील्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) या तत्त्वावर भाड्याने देण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाने राज्यशासनाकडे...
