हिंदूंच्या धर्मांतराला ‘बॉलीवूड’ उत्तरदायी! मध्यप्रदेशातील आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान.
११ जून वार्ता: भारतात धर्मांतराचा आरंभ हा बॉलीवूडमुळे झाला आहे. हे संपूर्ण पाप बॉलीवूडमुळेच पसरले आहे. गेल्या ७० वर्षांत मोठमोठ्या अभिनेत्यांनी विवाह केला आणि त्यानंतर...
