Category : स्टोरी

आजच्या ताज्या बातम्या वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बातम्या, ताज्या बातम्या, प्रमुख बातम्या. जागतिक घडामोडी ,स्टोरी ,राजकारण,जाहिरात ,स्पोर्ट,क्राईम, Maharashtra news network ,Story, politics, Advertising, Sport, Crime, Maharashtra politics news

स्टोरी

उद्या कल्याण पूर्वेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ‘भिमसांज’ या नाटकाचा एकपात्री नाट्य प्रयोग!

news
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड):– विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कल्याण पूर्व आणि मैत्रेय संगत या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उद्या कल्याण पूर्वेत महात्मा...
स्टोरी

रेशन दुकानांतून वितरित करण्यात येणारा तांदूळ खाण्यायोग्य आहे! अमोल पाठक, तहसीलदार, कुडाळ

news
सिंधुदुर्ग: तालुक्यातील रास्त दराच्या धान्य दुकानांवर (रेशन दुकानांवर) विनामूल्य दिला जाणारा तांदूळ ‘प्लॅस्टिक’ सदृश्य असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना (उद्धव...
स्टोरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने सम्राट अशोकाची जयंती उत्साहात साजरी!

news
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या विद्यमाने चक्रवती सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तथागत गौतम...
Uncategorizedस्टोरी

कृषी यांत्रिकीकणांतर्गत ६ कोटी ८० लाख ९९ हजार वितरित

news
सिंधुदुर्ग: कोंकण विभागात कृषि क्षेत्राकरिता कृषि यांत्रिकीकरण हे फार महत्वाचे आहे. दिवसेंदिवस शेतीकामाकरिता मजुरांची कमतरता भासत आहे. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरण, नागरीकरण तसेच इत्यादी मुळे कृषि क्षेत्रात...
स्टोरी

अवेळी पावसामुळे राज्यात शेती आणि फळपिके यांची मोठ्या प्रमाणात हानी!

news
सिंधुदुर्ग: राज्यात सलग दुसर्‍या दिवशी अवेळी पावसामुळे शेतीपिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, सांगली, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस पडला. अनेक ठिकाणी वादळी पाऊस...
स्टोरी

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी! (दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी)

news
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।तेणे मुक्ती चारी साथियेत्या ।। हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी ।। असोनी संसारी जिव्हे वेगु करी...
स्टोरी

खूप साधेपणा जपणारा आधुनिक विचाराचा तरुण उद्योजक लक्ष्मण सावळकर!

news
संदीप जगताप: रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी मॅग्नस या द्राक्ष निर्यात कंपनीला भेट दिली. लक्ष्मण सावळकर या तरुण उद्योजकाची काही दिवसापूर्वीच भेट झाली होती. पहिल्या...
स्टोरी

चला दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद देऊया! दिव्यांग विद्यार्थ्यांची “मनोरंजन सहल”

news
सिंधुदुर्ग: दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांची “मनोरंजन सहल” हिर्लोक मामाचे गाव येथे १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी न्यावयाची आहे. किमान...
स्टोरी

एसटी आगारप्रमुख मिळावा यासाठीचे उद्या असलेले आंदोलन मनाई आदेश संपेपर्यंत स्थगित! योगेश धुरी

news
सिंधुदुर्ग: युवासेना कुडाळ तालुक्याच्या वतीने एसटी प्रशासनाच्या विरोधात,कुडाळ आगारप्रमुख गेली कित्येक दिवस रिक्त असल्याने आंदोलन करायचे होते .परंतु उद्या असलेले आंदोलन मनाई आदेशामुळे ते स्थगित...
स्टोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली टायगर सफारी!

news
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी कर्नाटकमधल्या बांदीपूर आणि मुदुमलाई अभयारण्यात गेले होते. या ठिकाणी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टायगर सफारी...