वेंगुर्ला महाराष्ट्रातील दशावतारी नाट्यनिर्माते झिलू गोसावी यांचा ब्रह्मा करमळी गोवा येथे शिवव्याख्याते अँड शिवाजी देसाई यांच्या हस्ते गौरव.
ओटवणे प्रतिनिधी: वेंगुर्ला महाराष्ट्रातील अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे निर्माते श्री झिलू गोसावी यांचा गोव्यातील सुप्रसिद्ध ब्रम्हा करमळी सत्तरी या गावांमध्ये गोव्यातील नामवंत शिवव्याख्याते आणि...
