अयोध्येतील श्रीराम मंदिराचे महाद्वार चंद्रपूर येथील सागवान काष्ठापासून साकार होणार !
सिंधुदुर्ग: – अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या महाद्वारात स्वतःचे अस्तित्व ठेवण्याचे भाग्य महाराष्ट्राला प्राप्त झाले आहे. केवळ महाद्वार नाही, तर गर्भगृह आणि श्रीराम मंदिरातील अन्य द्वारेही चंद्रपूर...
