स्टोरी

भोजपूरी सिनेमा अभिनेत्री आकांक्षा दुबेने केली आत्महत्या!

Spread the love

भोजपूरी सिनेमा अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने बनरासमधील एका हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सारनाथ ठाण्याच्या क्षेत्रातील सोमेंद्र हॉटेलमध्ये अभिनेत्री आंकाक्षा हिनं गळफास लावून घेतला आहे. आकांक्षा भदोही जनपदमधील चौरी ठाणा परिसरातील परसीपूरची रहिवाशी होती. भोजपूरी फिल्म इंडस्ट्रीतील आकांक्षा हि एक लोकप्रिय अभिनेत्री होती.अभिनेत्री आकांक्षाने ‘वीरों के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की 2’ यासारख्या सिनेमात काम केलं आहे. तिनं आत्महत्या का केली? यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.


Spread the love

Related posts

सावंतवाडी शहर महिला अध्यक्ष मोहिनी मडगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

news

सीमा शुल्क विभागाने पकडलेल्या जहाजावरील साडेतीन सहस्र शेळ्या-मेढ्यांपैकी ३०० शेळ्यांचा मृत्यू!

news

म्हसळयांत बिबट्याचा संचार! मालकी जागेत जागो-जागी लागणारे वणवे ठरत आहेत कारण.

news

Leave a Comment