सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ १०,००० साधकांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात संपन्न!
सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक! दिनांक: १२ मे २०२३ सनातन फोंडा: – ‘सनातन संस्थे’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव सप्तर्षींच्या आज्ञेने यंदा ‘ब्रह्मोत्सव’...
