योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ पुरस्काराचे वितरण -पू. (डॉ.) दीपक जोशी, अभिराज मुळे आणि सागर पागोरे हे पुरस्कारार्थी!
शेवगाव: भगवान श्री दत्तात्रेयांनी अवतारकार्यात समाजोद्धाराचे कार्य केले, तद्वतच योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे कार्यही अलौकिक आहे. त्यांच्याच दानकार्याची प्रेरणा घेऊन ‘गुरुदत्त संस्था’ ही सामाजिक,...
