जेष्ठ क्रीडा संघटक श्री अशोक दाभोलकर-मेस्त्री व शशिकांत गवंडे ” प्राईड ऑफ भारत पुरस्कार २०२३ ने सन्मानित
मालवण प्रतिनिधी: भारतीय वायुसेना दिवसाचे औचित्य साधून कर्तव्यम प्रेरणा फाऊंडेशन, पुणे व शंभूराज्याभिषेक ट्रस्ट ह्यांच्या विद्यमाने श्री संतोषभाऊ वारणे ह्यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे आयोजित केलेल्या...
