विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्या शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची हिंजनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
कोणावरही अन्याय्य कारवाई होऊ देणार नाही; तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार ! मुख्यमंत्र्यांचे आश्वासन पंढरपूर (सोलापूर): विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करणार्या शिवप्रेमींवर प्रशासनाकडून अन्याय्य...
