सावंतवाडी बंदीवानांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन..! सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचे आयोजन.
ओटवणे प्रतिनिधी: सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्यावतीने सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदीवानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी सावंतवाडी न्यायालयाच्या...
