भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड..! सुधा आंगणे आंगणेवाडी चे सुपुत्र.
मसुरे प्रतिनिधी :भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी आंगणेवाडी गावचे सुपुत्र आणि कामगार नेते नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड करण्यात आली आहे. उबाठा शिवसेना पक्षप्रमुख माजी...
