जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वेरली शाळेचा “शतकोत्तर हिरक महोत्सव” ४,५,६ मे रोजी होणार
सिंधुदुर्ग: जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वेरली शाळेचा “शतकोत्तर हिरक महोत्सव” सर्व आजी – माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, महिला वर्ग आणि मुंबईकर मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून...
