कांदळवन आणि सागरी जैव विविधता यांच्या उच्च शिक्षणासाठी राज्यशासनाकडून मिळणार शिष्यवृत्ती!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कांदळवन आणि सागरी जैव विविधता यांचे परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापिठांत जाऊन...
