गंभीर आजाराने ग्रस्त कु.सुचिता बागवे हिला प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या वतीने आर्थिक मदत
मसुरे प्रतिनिधी: श्रावण तालुका मालवण येथील कु.सुचिता बागवे ही दोन्ही किडन्या फेल झाल्याने गंभीर आजारी होती. तिच्या आजारपणासाठी सुमारे १० लाख अपेक्षित आहे.शिक्षक भारती सदस्य...
