लोकसभा संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांनी आढावा बैठकीत पदाधिकान्यांना दिला विश्वास.
सिंधूदुर्ग: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत कमळ चिन्ह की धनुष्यबाण चिन्ह ईझीएम मशीनवर असणार ? हा संभ्रम शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांनी पक्षाच्या पदाधिकान्यांच्या आढावा...
