श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १५ ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यात ‘हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा’!पू. संभाजीराव भिडेगुरुजी
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भारत जेव्हा पारतंत्र्यात गेला, तेव्हा राष्ट्राचा ध्वज हा भगवा झेंडा होता, मग आपण जेव्हा पारतंत्र्यातून परत स्वातंत्र्यात आलो, तेव्हा भारताचा ध्वज हा भगवा...
