पुण्यात पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे उघड!
२६ जुलै वार्ता: कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले...
