रेल्वेत बाँबस्फोट करण्याच्या संशयास्पद संदेशानंतर महाराष्ट्रातील रेल्वेस्थानकांवर सतर्कतेची चेतावणी!
मुंबई: मुंबई पोलिसांना ७ जुलै या दिवशी रेल्वेत बाँबस्फोट घडवण्याविषयी संशयास्पद संपर्क आल्यानंतर राज्यभरातील रेल्वेस्थानकांवर सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. बाँबस्फोट करण्याचा संदेश देणार्या समाजकंटकाला...
