उमेद लघुपट स्पर्धेत अरुणोदय संस्थेचा राज्यात चौथा क्रमांक
म्हसळा प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद लघुपट स्पर्धेत अरुणोदय सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्था मर्या. खरसई या संस्थेने राज्यात चौथा क्रमांक...
