ग्रामपंचायत अधिकारी परब यांचा असनियेवासियांच्यावतीने सत्कार.
सावंतवाडी (असनिये): असनिये ग्रामपंचायतीचे अधिकारी मुकुंद गोविंद परब यांनी असनिये गावाच्या विकासासाठी सुमारे १० वर्षे तन मन धन अर्पण करून सर्वोत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांचा असनियेवासियांच्यावतीने...
