पंतप्रधान मोदी २२-२४ ऑगस्ट दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताकाला भेट देणार!
२२ ऑगस्ट वार्ता: दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसमध्ये होणाऱ्या १५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रीत केले आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी...
