अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरोधात ‘कॅट’ची केंद्रशासनाकडे तक्रार !
६ ऑक्टोबर वार्ता: विज्ञापनातून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ‘जनरल कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे (कॅट) सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरोधात ग्राहक...
