पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत….
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. या अधिवेशनाचं उद्घाटन नरेंद्र...
