स्टोरी

मोफत फिजिओथेरपी पूर्वनिदान शिबीर 

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: रोटरी क्लब संचलित रोटरी ट्रस्ट तर्फे फिजिओथेरपी सेंटर चालविण्यात येते. सदरची सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध केली जाते. ही सेवा देण्यासाठी उच्च शिक्षित व अनुभवी फिजिओथेरपिस्ट सावंतवाडी शहरामध्ये प्रथमच उपलब्ध होत आहे. रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी या सेंटर मध्ये मोफत सकाळी दहा ते एक या वेळेत फिजिओथेरपी पूर्वनिदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी ट्रस्टचे सचिव श्री.सुधीर नाईक यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

आजचा युवक चुकीच्या मार्गाला जात आहे ?

news

बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव १९ जुलै रोजी!

news

रखडलेले सावंतवाडी टर्मिनसचे काम मार्गी लावा! पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन

news

Leave a Comment