मळगाव काही भागात चार दिवस वीजपुरवठा ठप्प असल्याने ग्रामस्थ संतप्त
न्हावेली वार्ताहर: मळगाव गावातील कुंभार्ली, तेलकाटा, वेत्येरोड भागातील वीज गेले चार दिवस बंद असल्याने विद्यार्थी ॲानलाईन काम करणाऱ्या लोकांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.त्यामुळे गावातील...
