सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने ओटवणे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.
सावंतवाडी (ओटवणे): सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने ओटवणे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना...
