दोडामार्ग तालुक्यातील, कुंब्रल, रुमडाची गोठण, येथे राबविण्यात आले स्वच्छ रुमडाची गोठण अभियान !
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, दोडामार्ग तालुक्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, दोडामार्ग तालुक्यातील, कुंब्रल, रुमडाची गोठण, येथे रविवार दिनांक,१९/०३/२०२३ या दिवशी!! स्वच्छ रुमडाची गोठण अभियान राबविण्यात आले होते. जिल्हा...
