वारकर्यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे! रामदास आठवले
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री*– वारकर्यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे आहे. वारकरी भवनाचे चांगले होण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने साहाय्य देण्यासाठी प्रयत्न...
